{
  "village_code": "272100150280510000",
  "village_name": "नागाव",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2396,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:36:45Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026बाजूस दाखल केलेल्या मौजे नागांव येथील जुना स.न ११९/८ चा नवीन ग नं 49 चे जमीनमालक श्री.दशरथ शंकर झुंजारराव रा.कल्याण यांच्या मालकीचे सदर जमिनीचे श्री.वामन दत्तु कंटे रा. नागांव हे कुळ आहेत.मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम,१९४८ यांचे कलम ३२-म अन्वये श्री.दशरथ शंकर झुंजारराव यांचा र रु ५२/- चा बोजा फेड केल्याने इतर अधिकारातील बोजा कमी करण्याबाबत मा.तहसीलदार सो.मुरबाड यांचेकडील लेजर क्र.८३/१३२, टेनन्सी/एस.आर.७०/२०२६ दिनांक:०५/१०/२०२६ अन्वये उक्त आदेशाने बोजा कमी केला असे\nनोंद:- मा.तहसीलदार सो.मुरबाड यांचेकडील लेजर क्र.८३/१३२, टेनन्सी/एस.आर.७०/२०२६ दिनांक:०५/१०/२०२६ व मा.दुय्यम निबंधक मुरबाड यांचेकडील विक्री प्रमाणपत्र दस्त क्रमांक मरब-९३२७-२०२६ दि.०९/१०/२०२६ वरून नोंद केली असे",
  "talathi": "गुरुनाथ विठ्ठल घरत"
}
