{
  "village_code": "272100150280560000",
  "village_name": "माजगाव",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1127,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:57:18Z",
  "surveys": [
    "332"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nपमाबाई महादेव देशमुख ,रत्ना शरद देशमुख ,वासंती नरेंद्र देशमुख ,शोभा नारायण देशमुख(मयत खातेदार कै.सुमित्रा किसन यशवंतराव यांचे वारस) - - -रा. माजगाव(खाता क्रमांक174) यांचे गट/सर्व्हे क्रमांक332, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपरशुराम हेमा पष्टे , (खाता क्रमांक :-472)गट/सर्व्हे क्रमांक 332 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 555 दिनांक 01/09/1988 प्रमाणे रक्कम रुपये 4000 घेऊन खरेदी दिली. जुने दस्त असलेने मा.तहसिलदार साहेब मुरबाड यांचेकडील आदेश क्र.महसूल/हक्कनोंद/टे-१/कावी-६९९/२०२६,दि.३०/०९/२०२६ यातील क्र.१ ते १७ अटीस अधीन राहून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नकुल सोमा सरोगदे"
}
