{
  "village_code": "272100150280570000",
  "village_name": "मानिवली खु.",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1238,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:59:05Z",
  "surveys": [
    "510"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमा. तहसीलदार मुरबाड यांचेकडील अन्वये आदेश क्र टेनन्सी/एस आर 05/2026 दिनांक 14/03/2026 (हुकूम क्रमांक 2536 दिनांक 01/01/1976 लेजर क्रमांक 73/114) नुसार मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 यांचे कलम 32 म अन्वये बाजूस दाखल केलेल्या (जुना स.नं.90/1) नवीन स नं 510 च्या इतर हक्कात मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 यांचे कलम 32 ग अन्वये दाखल असलेला जमीन मालक नानुराम कनिराम मारवाडी यांचा रक्कम रुपये 460.66 मात्र चा 32 ग खरेदी रकमेचा बोजा कमी केला असे.\nनोंद – 1. मा. तहसीलदार मुरबाड यांचेकडील आदेश क्र टेनन्सी/एस आर 05/2026 दिनांक 14/03/2026\n2. मा. सह दुय्यम निबंधक मुरबाड यांचेकडील नोंदणीकृत खरेदी प्रमाणपत्र दस्त क्र.8884/2026 दिनांक 28/09/2026 वरुन नोंद केली असे",
  "talathi": "अमृता प्रमोद बडगुजर"
}
