{
  "village_code": "272100150280580000",
  "village_name": "तलवली तर्फ घोरड",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1421,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:25:18Z",
  "surveys": [
    "56/10",
    "56/12",
    "56/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दाखल स न ५६/९ व इतर हया जमिनीच्या ७/१२ उता-यावरील नोंद असलेले कालबाहय नाव बोजा कमी करणेबाबत श्री भाई सुधाकर शिंदे यांनी अर्ज सादर केला असून प्रकरणी समाविष्ट गट नं ५६/९,५६/१०.५६/१२ चे ७/१२ चे अवलोकन केले असता इतर अधिकारात गोपाळ विठू यांचा बोजा फेरफार क्र २१० अन्वये नोंदविलेचे दिसून येते. फेरफार क्र २१० चे अवलोकन केले असता सदरचा फेरफार दि २८/०२/४३ रोजी नोंदविण्यात आलेला आहे. सदरचा बोजा हा ८३ वर्षा पुर्वीचा असल्याचे दिसून येते. तरी प्रकरणी सदरचा कालबाहय बोजा कमी करणेकामी मुदत अधिनियम १९६३ शासन निर्णय क्रमांक टीएजी/१०८८ प्र.क्र. २२१५/म.११ दिनांक ३१/१२/१९८८ क्र.३६ अनुसूचित मुदत मर्यादा कलम (२) आणि (३) भाग-५ कलम ६१ (क) अन्वये व महाराष्ट्र जमिन महसूल (नोंदवहया तयार करणे व अदयावत करणे) नियम १९७१ मधील तरतुदीनुसार कालबाहय बोजा बोजा कमी करणेबाबत मा तहसीलदार मुरबाड यांचेकडील पत्र क्र महसूल/हक्कनोंद/टे-2/कावसी-351/26 दिनांक 04/09/2026 प्राप्त झालेने नोंद केली असे",
  "talathi": "अमृता प्रमोद बडगुजर"
}
