{
  "village_code": "272100150280650000",
  "village_name": "धसई",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3310,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:33:47Z",
  "surveys": [
    "56/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमा . तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मुरबाड यांचे कडील क्रमांक /महसूल /हक्कनोंद /संक्षिप्त क्र .७१/२००५ दिनांक २३/०९/२०२६ रोजीच्या आदेशान्वये महाराष्ट्र अधिनियम १९७१ अन्वये नोंदवही तयार करणे व सुस्थितीत ठेवणे अन्वये अर्जाकामी संक्षिप्त सुनावणी (निकालपत्र )\nजमिनीचे वर्णन मौजे -धसई येथील सर्व्हे क्र. ५६/१ क्षेत्र -०.३०.०० (हे.आर.प्रति ) पो.ख ०.००.०० आकार -४.५०\nआदेश\n१)अर्जदार यांचा अर्ज मान्य करण्यात येत आहे.\n२)मौजे धसई ता. मुरबाड जि ठाणे येथील भूमापन क्र.५६/१ , क्षेत्र ०.३०.०० हे.आर .प्रति आकार रु .४.५० या मिळकतीचे संगणकीकरण करताना दुबार तयार झालेले ७/१२ रद्द करून मूळ वैध अभिलेख कायम ठेवण्यात यावा.\n३)खर्चाबाबत आदेश नाहीत .\n४)निर्णय संबंधिताना कळविणेत यावा .\n(नोंद - मा . तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मुरबाड यांचे कडील क्रमांक /महसूल /हक्कनोंद /संक्षिप्त क्र .७१/२००५ दिनांक २३/०९/२०२६ वरून नोंद )",
  "talathi": "नारायण सुरेश आंबवणे"
}
