{
  "village_code": "272100150280670000",
  "village_name": "चाफे",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 777,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:25:00Z",
  "surveys": [
    "19/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : धसई ग्रुप विविध कार्य सेवा सह . संस्था मर्या धसई\nलिहून घेणार : रमेश शांताराम घोलप\nयांनी सर्व्हे क्रमांक : 19/5 तपशिल : धसई से सह सो कडून र रु 15000/-चा कर्ज घेतला - 579\nधसई से सह सो कडून र रु 15500/-चा कर्ज घेतला - 615\nधसई सेवा सह सो कडून र रु 16250/-चा कर्ज घेतला - 658\nदिनांक 08/07/2025 रोजी धसई ग्रुप विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटी चा रमेश शांताराम घोलप यांच्या नावे रु.20000/- या रकमेचा इकरार केला. - 739\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( नोंद -धसई ग्रुप विविध कार्य सेवा सह . संस्था मर्या धसई यांचे कडील जा.क्र .४११/०२६ दिनांक ०९/०९/२०२६ वरून नोंद )",
  "talathi": "नारायण सुरेश आंबवणे"
}
