{
  "village_code": "272100150280810000",
  "village_name": "बुरसुंगे",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1009,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-08-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:51:38Z",
  "surveys": [
    "14/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/08/2026मा.तहसिलदार सो.मुरबाड यांचेकडील आदेश जा.क्र.महसुल/हक्कनोंद/टे-२/कावि-१२९/२३ दि.२५/०६/२०२६ अन्वये मौजे बुरसुंगे येथील स.नं १४/४ क्षेत्र १.३१६० हे आर पो ख ०.०३०० हे आर आकार ५.२२ वरील कै.नारायण कृष्णराव देशमुख यांचे नावे झालेला फेरफार के ४६८ व ३२ ग चा आदेश क्र ५१२९ दि ३१/२२/१९९१ चा अंमल अधिकार अभिलेखात घेणेबाबत महाराष्ट्र जमिन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवण) नियम १९७१ मधील तरतुदीनुसार उक्त आदेशाप्रमाणे ७/१२ वर फेरफार क्र ४६८ व ३२ ग चा आदेश क्र ५१२९ दि ३१/२२/१९९१ चा अंमल घेतला असे.",
  "talathi": "हरिश्चंद्र मधुकर लोखंडे"
}
