{
  "village_code": "272100150280830000",
  "village_name": "खेड",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 779,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:23:21Z",
  "surveys": [
    "69/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून घेणार : शिरोशी ग्रुप विविध कार्यकारी सहकारी संस्था, शिरोशी\nलिहून देणार :विठ्ठल मक्या भोईर रा.खेड यांनी शिरोशी ग्रुप विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचेकडील इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 69/2 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिश्चंद्र मधुकर लोखंडे"
}
