{
  "village_code": "272100150280860000",
  "village_name": "वनोटे",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 561,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:10:34Z",
  "surveys": [
    "34/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमा.अपर जिल्हाधिकारी, ठाणे यांचे न्यायालयातील आदेश क्र.अ.जि.आरटीएस/अपील अर्ज- ४०४/२०२५ दि २७/०४/२०२६ अन्वये मौजे वनोटे येथील स.नं 34/3 क्षेत्र 2.64.00 हे आर पैकी क्षेत्र 1.3200 हे आर आकार 2.51 हे आर दावा मिळकती बाबत उक्त न्यायालयात दावा चालून खालील प्रमाणे निर्णय देण्यात आला आहे.\n1)अपिलार्थी यांचे अपिल अंशत: मान्य करण्यात येत आहे.\n2)उपविभागीय अधिकारी, कल्याण यांनी त्यांच्याकडे दाखल आर.टी.एस अपील क्रमांक 238/2025 मध्ये दिनांक 10/11/2025 रोजी पारित केलेले आदेश रद्द करण्यात येत आहेत.\n3)उपविभागीय अधिकारी, कल्याण यांचेकडील आदेश रद्द झाल्याने परिणामी प्रकरण फेरचौकशीसाठी उप विभागीय अधिकारी, कल्याण यांचेकडे परत पाठविण्यात येत आहे. उभय पक्षकार यांना सुनावणीची पुरेपूर संधी उपलब्ध करून देऊन कायदेशीर तरतुदीनुसार योग्य ते आदेश पारित करावेत.\n4)प्रस्तुत अपिलामध्ये स्थगिती आदेश दिला असल्यास तो या आदेशाद्वारे उठविण्यात येत आहे.\nउक्त आदेशाप्रमाणे प्रमाणे नोंद केली असे\nनोंद: मा.अपर जिल्हाधिकारी, ठाणे यांचे न्यायालयातील आदेश क्र.अ.जि.आरटीएस/अपील अर्ज- ४०४/२०२५ दि २७/०४/२०२६ वरून नोंद केली असे",
  "talathi": "हरिश्चंद्र मधुकर लोखंडे"
}
