{
  "village_code": "272100150280870000",
  "village_name": "शिरोशी",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 953,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:18:12Z",
  "surveys": [
    "693"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार टिकाराम दौलत देशमुख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव धोंडु दौलत देशमुख ऐवजी टिकाराम दौलतराव देशमुख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मुरबाड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/हक्कनोंद/कावि-1051/2025 दि. 22/08/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक गुरुवार ते बुधवार, डिसेंबर 17-23, 2020 मधील नोंदणी क्र.पी- M-2072683 अन्वये धोंडु दौलत देशमुख ऐवजी टिकाराम दौलतराव देशमुख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "हरिश्चंद्र मधुकर लोखंडे"
}
