{
  "village_code": "272100150280880000",
  "village_name": "माळ",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3525,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:02:11Z",
  "surveys": [
    "100/2",
    "101/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून घेणार : शिरोशी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी , शिरोशी\nलिहून देणार :रमाकांत उर्फ रमण महादु निमसे रा.माळ यांनी शिरोशी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 101/7, 100/2 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिश्चंद्र मधुकर लोखंडे"
}
