{
  "village_code": "272100150280900000",
  "village_name": "खरशेतउमरोली",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:20:53Z",
  "surveys": [
    "517/अ",
    "561",
    "621",
    "633"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026मधुकर आण्णा देसले, यांनी अर्ज दिला की, कै.गजराबाई उर्फ यमुनाबाई बाबू राऊत ह्या दिनांक 18/05/2024 रोजी मयत झाले असुन, त्यांनी मृत्यूपूर्वी अनोंदणीकृत नोटरी मृत्युपत्र दि.17/05/2024 करून ठेवले आहे, त्यामध्ये त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 517/अ -\nमधुकर अण्णा देसले लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी पैकी अविभाज्य हिस्सा\nगट/सर्व्हे क्रमांक 633 -\nमधुकर अण्णा देसले लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी अविभाज्य हिस्सा\nगट/सर्व्हे क्रमांक 561 -\nमधुकर अण्णा देसले लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी पैकी अविभाज्य हिस्सा\nगट/सर्व्हे क्रमांक 621 -\nमधुकर अण्णा देसले लागवडीयोग्य क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी अविभाज्य हिस्सा..\nअसे त्यांनी अडव्होकेट मनोज र खर्डे यांचेकडील भारत सरकार नोटरी क्रमांक 1734 दिनांक 17/05/2024 लगत मा.तहसीलदार सो मुरबाड यांचेकडील आदेश क्र.महसुल/हक्कनोंद/टे-२/कावि-८०४/२६ दि.३१/०८/२०२६ च्या आदेशामध्ये Registration Act १९०८ मध्ये मृत्युपत्राच्या नोंदणीबाबत कलम १८ अन्वये नोंदणी ऐच्छिक असून नोंदणीकृत नसले तरी केवळ त्या कारणाने ते अवैध होत नाही, असे नमूद असल्याने या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून, मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nनोंद:- मा.तहसीलदार सो मुरबाड यांचेकडील आदेश क्र.महसुल/हक्कनोंद/टे-२/कावि-८०४/२६ दि.३१/०८/२०२६ ॲडव्होकेट मनोज र खर्डे यांचेकडील भारत सरकार नोटरी क्रमांक 1734 दिनांक 17/05/2024 वरून नोंद केली असे",
  "talathi": "हरिश्चंद्र मधुकर लोखंडे"
}
