{
  "village_code": "272100150280900000",
  "village_name": "खरशेतउमरोली",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1501,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:20:53Z",
  "surveys": [
    "452",
    "470",
    "61",
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026मा.तहसिलदार सो.मुरबाड यांचेकडील पत्र जा.क्र.महसुल/हक्कनोंद/टे-२/कावी-१३२४/२०२४/E-३१५२०५४ दि.०८/०४/२०२६ प्रमाणे मौजे खरशेत उमरोली ग.क्र.६१ जुमा स.नं ३०५/४, ग.क्र.८३ जुना स.नं ४३१/२, ग.क्र.४५२ जुना स.नं १९८/७, रा.क्र.४७० जुना स.वं १९७/४ या जमिन मिळकतीबाबत जुन्या स.नं नुसार फेरफार क्रमांक २८४ यशवंत शंकर झुंजारराव व चंपाबाई उर्फ निर्मला गणपत झुंजारराव व इंदिराबाई गणपत झुंजारराव असे दोन हिस्से दिसून येतात. त्यानुसार यशवंत शंकर झुंझारराव व त्यांचे वारस व चंपाबाई उर्फ निर्मळाबाई गणपत झुंझारराव व इतर वारस यांचे प्रत्येकी १/२ हिस्सा असुन दोन्हीचे खाते वेगवेगळे आहे परंतु संगणीकीकृत ७/१२ घडवितांना ग्राम महसूल अधिकारी यांचे कडून चुकीने चंपाबाई उर्फ निर्मळाबाई गणपत झुंझारराव व इतर वारस यापैकी काही नावे यशवंत शंकर झुंझारराव यांचे खात्यात दिसुन येत आहे. तरी प्रकरणी बरील सर्व नमुद स.नं. वरील यशवंत शंकर झुंझारराव यांच्या वारसांची नावे एकाखालोखाल एक घेण्यात यावी. चंपाबाई उर्फ निर्मळाबाई गणपत झुंझारराव व इतर वारस यांचे नावे एकाखालोखाल एक घेण्यात यावी. असे आदेश पारित झाल्याने महाराष्ट्र जमिन महसूल (नोंदवह्या तयार करणे व अद्यावत करणे) नियम १९७१ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १४९ व १५० मधील तरतुदीनुसार ७/१२ सदरी दुरुस्ती केली असे.",
  "talathi": "हरिश्चंद्र मधुकर लोखंडे"
}
