{
  "village_code": "272100150280980000",
  "village_name": "मेर्दी",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 926,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-03",
  "objection_until": "2026-08-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:04:14Z",
  "surveys": [
    "164/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/08/2026\nलिहुन देणार:-\nकांताबाई दत्तू पठारे ,चिमाबाई चाहू विशे ,जेठाबाई गणपत मोरे ,तानाबाई आण्णा पठारे ,धनाजी दत्तू पठारे ,राजाराम आण्णाजी पठारे ,लाडाबाई देवू ठाकरे - - -रा. मेर्दी(खाता क्रमांक230) यांचे गट/सर्व्हे क्रमांक164/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकविता राहुल जाधव ,लक्ष्मण आत्माराम जाधव ,वर्षा वसंत अेगडे - - -, (खाता क्रमांक :-334)गट/सर्व्हे क्रमांक 164/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2422 दिनांक 17/11/2009 प्रमाणे रक्कम रुपये 37000 घेऊन खरेदी दिली\nसबब खरेदी घेणा-याचे नाव मा.दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2422दिनांक 17/11/2009 व मा.तहसीलदार सो मुरबाड यांचे पत्र क्र.महसूल/हक्कनोंद/टे-2/कावि-627/२०२६, दिनांक 24/7/२०२६ व शेतकरी दाखला पडताळणी पत्र क्र. महसूल/हक्कानोंद/टे-1/कावि-627/२०२६ दिनांक 24/7/2026 अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.\n(नोंद - दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2422 दिनांक 17/11/2009 व मा.तहसीलदार सो मुरबाड यांचे पत्र क्र.महसूल/हक्कनोंद/टे-2/कावि-627/२०२६, दिनांक 24/7/२०२६ व शेतकरी दाखला पडताळणी पत्र क्र. महसूल/हक्कानोंद/टे-1/कावि-627/२०२६ दिनांक 24/7/2026 अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे)",
  "talathi": "महेंद्र हरिचंद्र कोरडे"
}
