{
  "village_code": "272100150281010000",
  "village_name": "न्याहाडी",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:28:54Z",
  "surveys": [
    "73/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : न्याहाडी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था, न्याहाडी\nलिहुन देणार : गुलाब नथुराम देशमुख रा. न्याहाडी यांनी न्याहाडी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 73/5 क्षेत्र 0.98 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेंद्र हरिचंद्र कोरडे"
}
