{
  "village_code": "272100150281020000",
  "village_name": "खुटल बारागाव",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-07-03",
  "objection_until": "2026-07-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:23:00Z",
  "surveys": [
    "86/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/07/2026लिहुन देणार:-\n1)हरिभाऊ रामा पठारे, 2)ताईबाई बबन शेलवले, 3)तानाबाई खंडु पवार, 4)फसाबाई गोविंद टोहके, 5)जनाबाई वसंत घरत, 6)डुंगाबाई कांताराम भोईर , ७) चिनकाबाई रघुनाथ घोलप, ८)बारकाबाई पांडुरंग घोलप अनु.क्र.६ चे वारसदार लता दिलीप बोंबे, अनु.क्र.७ चे वारसदार आत्माराम रघुनाथ घोलप, आनंद सुनिल गुळवे, गुलाब रघुनाथ घोलप,जगन्नाथ रघुनाथ घोलप, व अनु.क्र.८ चे वारसदार सुभाष पांडुरंग घोलप, अरुणा विलास शेलार, मिना प्रदिप राऊत, उत्तरा उत्तम कडव - - -रा. खुटल बारागाव अनु.क्र.१ ते ८ यांचे कुळमुखत्यार धारक म्हणुन महमंद फारुख तन्वर(खाता क्रमांक134) यांचे गट/सर्व्हे क्रमांक86/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nखान मोहमंद फुरकान अब्दुल कादर, (खाता क्रमांक :-825)गट/सर्व्हे क्रमांक 86/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2127 दिनांक 14/12/2007 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद:- मा.तहसीलदार सो मुरबाड यांचेकडील पत्र क्र महसूल/हक्कनोंद/टे-2/कावि-७१८/२०२६ दि.30/०६/२०२६ व मा.दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2127 दिनांक 14/12/2007 व सूची क्र 2 वरून नोंद केली असे",
  "talathi": "महेंद्र हरिचंद्र कोरडे"
}
