{
  "village_code": "272100150281020000",
  "village_name": "खुटल बारागाव",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1964,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:23:00Z",
  "surveys": [
    "110/25",
    "145/9",
    "9/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमौजे खुटल बारागांव येथील स.नं ९/१९ क्षेत्र ०.४३०० हे आर पो ख ०.०००० हे आर आकार ०.३४, स.नं ११०/२५ क्षेत्र ०.२००० हे आर पो ख ०.०००० हे आर आकार ०.१६, स.नं १४५/९ क्षेत्र ०.०८०० हे आर पो ख ०.०००० हे आर आकार ०.०८ जमिनीची शर्त शिथिल करणेकामी श्री.दिगंबर विठ्ठल दळवी यांनी अर्ज केल्यावरून मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन कायदा १९४८ बाबत महाराष्ट्र शासनाचे महसुल व वन विभागाकडील शासन परिपत्रक क्र.टि.एन सी.०४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ०७/०५/२०१४ नुसार मा.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचेकडील आदेश क्रमांक : कुव/कलम ४३/शर्त शिथील/एस आर/१२५/२०२६ दिनांक १०/१०/२०२६ मधील क ते ग शर्तीना अधीन राहून परवानगी दिल्यावरून शर्त शिथिल केली असे\nनोंद:- मा.तहसीलदार सो मुरबाड यांचेकडील आदेश क्रमांक : कुव/कलम ४३/शर्त शिथील/एस आर/१२५/२०२६ दिनांक १०/१०/२०२६ वरून नोंद केली असे",
  "talathi": "महेंद्र हरिचंद्र कोरडे"
}
