{
  "village_code": "272100150281030000",
  "village_name": "चासोळे",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1928,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:25:24Z",
  "surveys": [
    "110/4/अ",
    "110/5",
    "110/6",
    "143/8",
    "95/12",
    "95/3",
    "95/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहून घेणार : माळ आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, माळ\nलिहून देणार :यशवंत रामा राऊत रा.चासोळे यांनी माळ आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांचेकडील इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 95/5, 95/12, 110/4/अ, 143/8, 110/6, 110/5, 95/3 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिश्चंद्र मधुकर लोखंडे"
}
