{
  "village_code": "272100150281070000",
  "village_name": "बळेगाव",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2033,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-07-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:49:55Z",
  "surveys": [
    "1122"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/07/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कुव/कलम 43/शर्त शिथील/एस आर/78/2026\nआदेश दिनांक : 06/07/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नं.1122 ची जमीन कु.का.कलम 43 ला पात्र होती अर्जदार श्री.राजाराम नारायण पवार यांचे कु.मु.धारक श्री.विष्णु सावळाराम पष्टे व श्री.तानाजी मल्हारी शिंदे यांनी मौजे-बळेगाव ता.मुरबाड जि.ठाणे यथील गट नं.1122 क्षेत्र 1-47-80 हे.आर.प्र.पो.ख.0-22-80 हे.आर.प्र.आकार 7.76 पैसे यापैकी विक्री परवानगी क्षेत्र 0-99-80 हे.आर.प्र.एवढ्या क्षेत्राची मा.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायधीकरण मुरबाड यांचेकडे शर्त शिथिल करणेकामी अर्ज केल्याने व आकाराच्या 40 पट नजराणा र.रु.300/-(अक्षरी तीनशे रुपये मात्र)शासकीय कोषागारात पावती क्रमांक 2563101 ने भरणा केल्याने उपरोक्त आदेशातील अटी व शर्तीना अधीन राहून तहसीलदार तथा शेतजमीन न्यायधीकरण मुरबाड यांनी शर्त शिथिल करणेकामी आदेश दिल्याने 7/12 वर तशी नोंद केली असे.\nनोंद वर्दी अर्ज,मा.तहसीलदार मुरबाड यांचेकडील आदेश क्रमांक क्र.कुव/कलम 43/शर्त शिथील/एस आर/78/2026 दिनांक 06/07/2026 दिलेवरून नोंद केली असे",
  "talathi": "उद्देश भिमराव तोरने"
}
