{
  "village_code": "272100150281070000",
  "village_name": "बळेगाव",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2068,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:49:55Z",
  "surveys": [
    "795"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.महसूल/हक्कनोंद/टे-1/कावि-210/2026\nआदेश दिनांक : 31/08/2026\nमा.तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मुरबाड यांचेकडील पत्र क्र.महसूल/हक्कनोंद/टे-1/कावि-210/2026 दिनांक 31/08/2026 अन्वये मौजे बळेगाव ता.मुरबाड येथील गट नं.795 वरील खातेदार श्री.विश्वास शिवाजी देसले यांचे नावे आहे.\"लक्ष्मी मुक्ती\" योजने अंतर्गत मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा बाबत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग परिपत्रक क्र.एस-14/216812/प्र.क्र.458/ल-6 अन्वये उक्त मिळकत सदरी सहहिस्सेदार यांची पत्नी सौ.विशाखा विश्वास देसले यांचे नाव दाखल केले असे.\nनोंद - मा.तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मुरबाड यांचेकडील पत्र क्र.महसूल/हक्कनोंद/टे-1/कावि-210/2026 दिनांक 31/08/2026 दिलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "उद्देश भिमराव तोरने"
}
