{
  "village_code": "272100150281130000",
  "village_name": "कुडशेत",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 694,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:19:26Z",
  "surveys": [
    "10/2",
    "59/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून घेणार : माळ आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था मर्या.,, माळ, ता.मुरबाड\nलिहून देणार :मालू आंबो शिद रा.कुडशेत यांनी माळ आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था मर्या., माळ, ता.मुरबाड यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 59/17, 10/2 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी नामदेव लांडे"
}
