{
  "village_code": "272100150281260000",
  "village_name": "वैशाखरे",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1454,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:14:37Z",
  "surveys": [
    "688/अ",
    "688/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून घेणार : वैशाखरे विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या., वैशाखरे, ता.मुरबाड\nलिहून देणार :नितीन सदानंद घरत रा.वैशाखरे यांनी वैशाखरे विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या. वैशाखरे, ता.मुरबाड यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 688/ब, 688/अ वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी नामदेव लांडे"
}
