{
  "village_code": "272100150281260000",
  "village_name": "वैशाखरे",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1457,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विक्रीप्रमाणपत्र",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:14:37Z",
  "surveys": [
    "499/501/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026लिहुन देणार:-\nसचिन विठ्ठलराव भोसले ,सुनिता सचिन भोसले - - -रा. वैशाखरे ( खाता क्रमांक 584 ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 499/501/20, बिगरशेती क्षेत्र 2.2372 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.2372 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपूर्वा उदय वडके , ( खाता क्रमांक :- 862 ) गट/सर्व्हे क्रमांक 499/501/20 बिगरशेती क्षेत्र 2.2372 आर.चौ.मी\nसदरच्या बिनशेती प्लॉट वर श्री.सचिन विठ्ठलराव भोसले व श्रीम.सुनीता सचिन भोसले यांची फेरफार क्रमांक ८७३ अन्वये नोंद घेणेत आली होती. परंतु मा.जिल्हाधिकारी, ठाणे यांचे कार्यालयाकडील जप्ती आदेश क्र.११२/२०२६ दि.०८/०४/२०२६ तहसिल कार्यालय, मुरबाड यांना प्राप्त झाल्याने त्या आदेशाच्या अनुषंगाने मा.निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय, मुरबाड यांनी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड तर्फे बँक प्राधिकृत अधिकारी श्री.मनोज पाटील यांना गट क्र.४९९/५०१ NA Plot No. २० चा ताबा दि.३०/०६/२००६ रोजी दिला त्याबाबतचा मा.निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय, मुरबाड यांचा पंचनामा दस्तऐवजासोबत सादर करणेत आलेला आहे. तदनंतर आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड तर्फे अधिकृत सहिकर्ता विनायक अच्युत वाक्कर यांनी श्रीम. पुर्वा वडके यांना मा.सह दु.नि.ठाणे 5, जिल्हा ठाणे यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 17974 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रोहिणी नामदेव लांडे"
}
