{
  "village_code": "272100150281330000",
  "village_name": "पाडाळे",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 862,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:30:12Z",
  "surveys": [
    "45/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : पाडाळे वि. का. सेवा सह सोसायटी लि.\nलिहून घेणार : भाऊ वामन खंडागळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 45/ब तपशिल : पाडाळे सेवा सहकारी सो.चा .र.रु.११००००/-चा बोजा . - 624\nदिनांक 15/06/2020 रोजी पाडाळेसेवा सहकारी सोसायटी लि.पाडाळे चा भाऊ वामन खंडागळे यांच्या नावे र.रु.99000/- कर्ज. - 686\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पाडाळे वि. का. सेवा सह सोसायटी लि. यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(नोंद- वर्दी अर्ज, पाडाळे वि. का. सेवा सह सोसायटी लि. यांचेकडील पत्र/ दाखला दि.12/10/2026 दिलेवरुन केली असे.)",
  "talathi": "मोहन धोंडू कारोटे"
}
