{
  "village_code": "272100150281370000",
  "village_name": "कळंभाड (भों )",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2479,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-07-14",
  "objection_until": "2026-07-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:17:05Z",
  "surveys": [
    "30/7/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/07/2026\nलिहुन देणार:-\nसिताराम गणपत भोंडीवले रा. कळंभाड (भों )(खाता क्रमांक313) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/7/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nधिरेनसिंग जगरूपसिंग , (खाता क्रमांक :-897)गट/सर्व्हे क्रमांक 30/7/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 29 दिनांक 03/01/2008 प्रमाणे रक्कम रुपये 27500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद :- वर्दी अर्ज, मा सह दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 29 दिनांक 03/01/2008 , सूची क्र. 2 , मा तहसीलदार मुरबाड यांचेकडील पत्र क्र. महसूल/हक्कनोंद/टे-1/कावि-140/2025 दिनांक 20/03/2026 ने नोंद केली असे.",
  "talathi": "अमृता प्रमोद बडगुजर"
}
