{
  "village_code": "272100150281500000",
  "village_name": "केदुर्ली",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1681,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:19:49Z",
  "surveys": [
    "100/1/1",
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहुन देणार : केदुर्ली सेवा सहकरी सोसायटी लि.\nलिहुन घेणार : धर्मा नामा म्हारसे\nयांनी सर्व्हे क्रमांक 64, 100/1/1 वर फेरफार क्रमांक 786 ने घेतलेला बोजा केदुर्ली सेवा.स.सोसायटी यांचा र.रु.27,300/-चा बोजा\nसर्व्हे क्रमांक 64, 100/1/1 वर फेरफार क्रमांक 1426 ने घेतलेला बोजा दिनांक 17/08/2020 रोजी केदुर्ली से.स.सो. चा धर्मा नामा म्हारसे यांच्या नावे र.रु.50000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशिष वसंत किर्तीकर"
}
