{
  "village_code": "272100150281530000",
  "village_name": "खोपिवली",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1010,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:22:10Z",
  "surveys": [
    "569"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : देहरी सेवा सहकारी सोसायटी लि.\nलिहून घेणार : शिवराम विठु धुमाळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 569 तपशिल : देहरी सेवा सह.सो चा र.रु.१५००००/चा बोजा - 483\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देहरी सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(नोंद - वर्दी अर्ज, देहरी सेवा सहकारी सोसायटी लि. यांसकडील दाखला जा.क्र. 18/2026 दि.06/10/2026 दिलेवरून केली असे.)",
  "talathi": "मोहन धोंडू कारोटे"
}
