{
  "village_code": "272100150281580000",
  "village_name": "देहरी",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1201,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:33:09Z",
  "surveys": [
    "33/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nमा. तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचेकडील मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन कायदा १९४८ चे कलम ३२ ग प्रमाणे एस आर ०३/२०२६ दि. २६/१०/२०२६ आदेश क्र.०३/२०२६ लेजर क्र.८२/ अन्वये मौजे – देहरी येथील गट क्रमांक ३३/३ क्षेत्र ०.३६.३० हे.आर. पोट ख. ०.००.५० हे.आर. आकार ३.८१ रु. ची जमीन कुंदा पांडुरंग महापुरे, विमल दगडू लोनकर, नंदा गौरीशंकर वैजापुरे, विलास गौरीशंकर वैजापुरे, वनिता किरण पापत, संतोष किसन लोणकर, सुधा चंद्रकांत वलवहलकर यांची पूर्वी मालकी असलेली जमीन त्या जमिनीवरील खरेदीदार कुळ अब्बास दाऊद ठाणगे, कुलसुमबाई अहमद पानसरे, शहाजान रज्जाक ठाणगे, सर्फराज रज्जाक ठाणगे, नुरजहा भाई मोमीन, साबीरा अस्लम सैय्यद, सानिया रज्जाक ठाणगे, आरजु रज्जाक ठाणगे यांना ३२ ग अन्वये प्राप्त झाली आहे. सदर मिळकतीबाबत मा. तहसीलदार मुरबाड यांचेकडील न्यायालयात दावा न्यायनिर्णीत होऊन खालील आदेश पारित करण्यात आले आहेत.\n१. अर्जदार यांचे दाव्यातील नमुद जमिनीची किंमत रक्कम रुपये ८५२७/- (अक्षरी आठहजार पाचशे सत्तावीस रुपये मात्र) ठरविण्यात आली आहे.\n२. उक्त किंमत कुळ आमीर दाऊद ठाणगे यांचे कायदेशीर सर्व वारसांचे नावे ठरविण्यात आलेली आहे. अर्जदार यांचे दावा करताना सर्व वारसांची समंती घेतली नाही. दावा मिळकतीवरील कुळ अमीर दाऊद ठाणगे यांचे पश्चात त्यांचे वारस अधिकार अभिलेखात नोंद घेण्याकरिता नोंदलेला फेरफार क्रमांक ३८८ दिनांक ५/०९/१९७२ नुसार कुळाचे सर्ववारस यांची कब्जेदार सदरात नोंद करणे बंधनकारक राहील,\n३. कुळांनी (अर्जदार व इतर कायदेशीर वारस यांनी खरेदी किंमत भरले नंतर कुळाच्या नावे ३२ म प्रमाणपत्र देण्यात यावे.\n४. सदरचा निर्णय कुळ कायदा कलम ४३ च्या शर्तीला आधिन राहिल.\n५. सदरचा निर्णय ग्राम महसूल अधिकारी सजा देहरी यांना कळविण्यात यावा.",
  "talathi": "आशिष वसंत किर्तीकर"
}
