{
  "village_code": "272100150281600000",
  "village_name": "साकुर्ली",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:21:17Z",
  "surveys": [
    "29/5/1",
    "29/5/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून घेणार : वाकळण सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, वाकळण, पो. दहिसर, ता.जि. ठाणे\nलिहून देणार :शुभम मनोहर पाटील रा.साकुर्ली यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 29/5/2, 29/5/1 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव तानाजी केदार"
}
