{
  "village_code": "272100150281650000",
  "village_name": "मोहघर",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 853,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:34:54Z",
  "surveys": [
    "51/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.महसूल/हक्कनोंद/टे-२/कावि-३६२/२०२५\nआदेश दिनांक : 02/11/2026\nअर्जदार श्री. वैभव दशरथ सुरोशे रा. मोहघर, ता. मुरबाड यांनी मौजे-मोहघर, ता. मुरबाड येथील भुमापन क्र. ५१/८ या ७/१२ च्या इतर हक्कातील असलेली नावे कब्जेदार सदरी घेणेकामी या मा. तहसीलदार कार्यालय मुरबाड येथे अर्ज सादर केला असुन सदर अर्जाच्या अनुषंगाने ग्राम महसूल अधिकारी पाटगाव यांनी चौकशी करुन फेरफार क्रमांक ३५१ फेरफार दिनांक २२/०८/१९७३ नुसार बाबू कोंडाजी भोईर हे १३/०२/१९७३ रोजी मयत झाले असून त्यांना वारस त्यांची १) पत्नी श्रीमती चंद्रभागाबाई बाबू भोईर २) मुलगी भिमाबाई वाळकु देसले ३) मुलगी जनाबाई मोतीराम टोके ४) मुलगी कमळीबाई भगवान बोराडे ५) मुलगी मंदाबाई बाबू भोईर ह्या आहेत. तरी वारस क्रमांक २) मुलगी भिमाबाई वाळकु देसले ३) मुलगी जनाबाई मोतीराम टोके ४) मुलगी कमळीबाई भगवान बोराडे ह्यांची लग्ने झाली असल्याने त्या परघराण्यात गेल्या असल्याने त्यांची नावे इतर अधिकार सदरी दाखल केली व वारस क्रमांक १) पत्नी श्रीमती चंद्रभागाबाई बाबू भोईर ५) मुलगी मंदाबाई बाबू भोईर ह्यांची नावे कब्जेदार सदरी दाखल केली होती.\nतरी फेरफार क्रमांक ३५१ नुसार हस्तलिखित ७/१२ सदरी अंमल घेतल्याचे दिसून येते व तसेच अंमल संगणीकृत ७/१२ घडवत असताना घेतलेला आहे. परंतु सद्यस्थितीत असलेल्या ७/१२ वर अर्जदार यांना कोणत्याही प्रकारचा फेरफार टाकण्यास अडथळा येत आहे. तरी मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मुरबाड यांचेकडील आदेश क्र. महसूल/हक्कनोंद/टे-२/कावि-३६२/२०२५ दि. ०२/११/२०२६ प्रमाणे इतर अधिकारातील वर्षांची नावे भोगवटदार सदरी आणण्याची दुरुस्ती केली असे.",
  "talathi": "रामदास प्रभु बकाल"
}
