{
  "village_code": "272100150281730000",
  "village_name": "चिरड",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 756,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:26:03Z",
  "surveys": [
    "233",
    "245"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nमा. तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचेकडील मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन कायदा १९४८ चे कलम ३२ ग प्रमाणे एस आर ०१/२०२४ लेजर क्रमांक ८२/ दि. १०/०८/२०२६ अन्वये मौजे – चिरड येथील गट क्रमांक २४५ क्षेत्र ०.१३.८० हे.आर. पोट ख. ०.०१.३० हे.आर. आकार १.५० रु. व गट क्रमांक २३३ क्षेत्र ०.०४.५० हे.आर. आकार ०.३७ रु. ची जमीन श्री. नरहरी शिवाजी घोलप यांची पूर्वी मालकी असलेली जमीन त्या जमिनीवरील खरेदीदार कुळ १) श्री. सखाराम लुंडा कंटे २) श्रीम. जिजाबाई मारुती कंटे ३) श्री. काशिनाथ मारुती कंटे ४) श्री. आशा यशवंत दाभणे ५) श्रीम. सुनंदा जगन भोईर ६) श्रीम. विठाबाई मालू कार्ले यांना ३२ ग अन्वये प्राप्त झाली आहे. सदर मिळकतीबाबत मा. तहसीलदार मुरबाड यांचेकडील न्यायालयात दावा न्यायनिर्णीत होऊन खालील आदेश पारित करण्यात आले आहेत.\n१) दाव्यातील नमूद जमिनीची किंमत रक्कम रुपये ४१०१/- (अक्षरी चार हजार एकशे एक रुपये मात्र) ठरविण्यात आली आहे.\n२) कुळाने खरेदी किंमत भरलेनंतर कुळाच्या नावे ३२ म प्रमाणपत्र देण्यात यावे.\n३) दावा मिळकतीची कुळ कायदा कलम ३२ ग अन्वये कुळाचे (अर्जदार यांचे) नावे विक्री झाल्यामुळे या पुढे दावा मिळकत हि कुळ कायदा कलम ४३ च्या शर्तीना अधीन राहील.\n(गट क्रमांक २४५ वर यापूर्वी सखाराम लुंडा कंटे यांचे वारसाची फेरफार क्रमांक ७०९ ने नोंद झालेली आहे.)",
  "talathi": "रामदास प्रभु बकाल"
}
