{
  "village_code": "272100150281800000",
  "village_name": "आगाशी",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1263,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:14:32Z",
  "surveys": [
    "21/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 23/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nखातेदार: श्रीनाथ केशव केणे , यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आंबेटेंभे सेवा सहकारी सोसायटी लि यांचेकडून दिनांक 01/07/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 67500 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आंबेटेंभे सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील दाखला जा. क्रमांक 128 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वनिता काशिनाथ शिंगवा"
}
