{
  "village_code": "272200010000000300",
  "village_name": "ओशिवरा",
  "taluka_name": "अंधेरी",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 967,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:06:24Z",
  "surveys": [
    "41/1/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026\nलिहुन देणार:-\nओशीवरा लँड डेव्हलपमेंन्ट कंपनी (प्रा.)लि. रा. ओशिवरा(खाता क्रमांक144) यांचे गट/सर्व्हे क्रमांक41/1/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 87.6176 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7747 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमे कल्पवृक्ष डेव्हलपर्स , (खाता क्रमांक :-497)गट/सर्व्हे क्रमांक 41/1/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7747 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अंधेरी 1 जिल्हा मंबई उपनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1280 दिनांक 31/01/2013 प्रमाणे रक्कम रुपये 150000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nस.नं.41/1/अ/1 क्षेत्र 176.06.28 पो.ख. 0.00.00 ही मिळकत आजरोजी ओशिवरा लँड डेव्हलपमेंट कंपनी व इतर 33 या नावे दाखल आहे. इतर हक्कात लीजदार-जानकी प्रसाद मिश्रा क्षेत्र 30 गुंठे लीज रावजिभाई पटेल रामसुंदर विश्वेश्वर नाथ शर्मा, सीताराम लक्ष्मण संसारे, डॉ वासुदेव गुलाबराम रावल,इंदुबेन त्रिभुवनदास पटेल. हिंदू स्मशान भूमी ट्रस्टी मू.व 99 क्षेत्र 4840 चौ वार, भूवालसिंग रामनिरंजनसिंग. सीटी सर्वे नं. 739 प्रमाणे क्षेत्र 901983.9 चौ.मी.मॅग्रोज (तिवराची) झाडाची नोंद,भाडे पट्ट्याने द समर्थ नगर लोखंडवाला कॉम्प्लेक्स को ऑप हौ सोसायटीस असोसिएशन लिमिटेड G-5 क्षेत्र 9276.69 चौ.मी.असा शेरा आहे सदरच्या मिळकतीतिल ओशिवरा लँड डेव्हलपमेंट कंपनी यांचे नावे आज रोजी दाखल असलेल्या 88.06.72 हे.आर. चौ. मी. क्षेत्रा पैकी 7747.1 चौ.मी. क्षेत्र (सी.टी.एस.नं 1/48/1अ/2)मोबदला रक्कम रु 150000000/- देवून खरेदीखत सह दुय्यम निबंधक अंधेरी 1 दस्त क्र. 1280/2013 नोंदणी केल्याचा दिनांक 31/01/2013 अन्वये मे कल्पवृक्ष डेव्हलपर्स यांनी घेतली आहे तरी सदर दस्त ऐवजानुसार ओशिवरा लँड डेव्हलपमेंट कंपनी यांचे नावे दाखल असलेल्या 88.06.72 हे. आर. चौ. मी. क्षेत्रा पैकी 7747.1 चौ.मी.क्षेत्र मे कल्पवृक्ष डेव्हलपर्स या नावे 7/12 सदरी दाखल करणे कामी नोंद केली असे.\n(अर्ज, जबाब, नोंदणीकृत अभिहस्तांतरण दस्त मा.सह दुय्यम निबंधक अंधेरी 1 यांचेकडे दि 31/01/2013 दस्त क्रं. 1280/2013, सूची क्र.2 ची प्रत, 7/12, स्वयंघोषणापत्र इत्यादिवरून नोंद केली असे)",
  "talathi": "प्रविण शहाजी माने"
}
