{
  "village_code": "272200010000000300",
  "village_name": "ओशिवरा",
  "taluka_name": "अंधेरी",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 969,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:06:24Z",
  "surveys": [
    "41/1/अ/19"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nस.नं.41/1/अ/19 क्षेत्र हे.आर 0.23.92 मौजे ओशिवरा ही मिळकत आजरोजी रजत सुभाष डिंग्रा व धवल महेशकुमार भावसार. यांच्या नावे दाखल आहे. यातील धवल महेशकुमार भावसार यांचा 50% अविभाजित हिस्सा म्हणजेच 1196 चौ.मी. इतके क्षेत्र रक्कम रु. 15000000 देवून सुभाष देसराज धिंग्रा यांनी विकत घेतले आहे. सह. दुय्यम निबंधक अंधेरी क्र.2, मुंबई उपनगर जिल्हा. यांचेकडील दस्त क्र. 9966/2016 दि 16/11/2016 ने कन्व्हेन्स डिड नोंदणी केले आहे. तरी सदर दस्त ऐवजानुसार धवल महेशकुमार भावसार यांचे नाव कमी करून सुभाष देसराज धिंग्रा यांचे नाव 7/12 सदरी दाखल करणे कामी नोंद केली असे.\n(अर्ज, जबाब, सह दुय्यम निबंधक अंधेरी 2 यांचेकडे दस्त क्रं 9966/2016 दि 16/11/2016 रोजी नोंदणी केले आहे. त्याची प्रत, सूची क्र.2, 7/12, क्षतीपूर्ती बंधपत्र, इत्यादिवरून नोंद केली असे)",
  "talathi": "प्रविण शहाजी माने"
}
