{
  "village_code": "272200010000000500",
  "village_name": "मरोळ",
  "taluka_name": "अंधेरी",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 3005,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:08:18Z",
  "gone_at": "2026-11-04T07:56:35Z",
  "surveys": [
    "144/अ/4",
    "151/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :15/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजूस दाखल सर्वे क्र. १४४/अ/४ आणि सर्वे क्र. १५१/१/अ या मिळकतीतील अधिकार अभिलेखात कब्जेदार सदरी जानाबाई कबराल, केरोलीना पिमेंटा, लिना पिमेंटा, ऑलिव्ह नर्होणा, ओसवाल्ड पिमेंटा, मार्गारेट रोझ पिमेंटा, हिल्डा ए. एम. पिमेंटा, इसाबेल विल्यम पिमेंटा, ग्रॉंडफ्रे विल्यम पिमेंटा यांचे नाव दाखल आहे.\nकै. मार्गारेट रोझ पिमेंटा यांचे दि. ०९/१०/१९७९ रोजी निधन झाले आहे. त्यांचे पश्चात त्यांना खालीलप्रमाणे कायदेशीर वारस आहेत.\nअ.क्र. वारसांचे नांव वय मयताशी नाते\n०१ कै. हिल्डा ए. एम. पिमेंटा अविवाहित मयत मुलगी\n०२ कै. हेझल पिमेंटा अविवाहित मयत मुलगी\n०३ कै. ओसवाल्ड पिमेंटा विवाहित मयत मुलगा\n०४ कै. ऑलिव्ह नर्होणा विवाहित मयत मुलगी\nवरीलप्रमाणे मयतांस एकूण ०४(चार) वारस आहेत. वरीलपैकी कै. हिल्डा ए. एम. पिमेंटा यांचे दि. १७/१०/२००२ रोजी अविवाहित निधन झाले आहे. कै. हेझल पिमेंटा यांचे दि. २१/०५/२०१५ रोजी अविवाहित निधन झाले आहे. कै. ओसवाल्ड पिमेंटा यांचे दि. २४/०२/२००५ रोजी निधन झाले आहे.\nकै. ओसवाल्ड पिमेंटा यांचे पश्चात त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.\nअ.क्र. वारसांचे नांव वय मयताशी नाते\n०१ श्रीम. विमला ओसवाल्ड पिमेंटो ९० पत्नी\n०२ श्रीम. शेरॉन रजत देव ५१ विवाहित मुलगी\n०३ श्री. कार्ल अल्फ्रेड पिमेंटो ५६ मुलगा\nवरीलप्रमाणे कै. ओसवाल्ड पिमेंटा यांना ०३(तीन) कायदेशीर वारस आहेत. कै. ऑलिव्ह नर्होणा यांचे दि. २०/०८/२०१२ रोजी निधन झाले आहे आणि त्यांचे पती कै. पर्सिवल नर्होणा यांचे दि. २२/०६/१९९५ रोजी निधन झाले आहे.\nकै. ऑलिव्ह नर्होणा आणि कै. पर्सिवल नर्होणा यांना खालीलप्रमाणे कायदेशीर वारस आहेत.\nअ.क्र. वारसांचे नांव वय मयताशी नाते\n०१ श्री. कार्लटन जोसेफ नोरोन्हा ६८ मुलगा\n०२ श्री. कित टिमोथी नोरोन्हा ६४ मुलगा\n०३ श्रीम. नफिसा अदनान नगरवाला ५७ विवाहित मुलगी\n०४ श्री. केविन आल्फ्रेड नोरोन्हा ५४ मुलगा\nवरीलप्रमाणे कै. ऑलिव्ह नर्होणा यांना ०४(चार) कायदेशीर वारस आहेत.\nउपरोक्त नमूद मिळकतीतील अधिकार अभिलेखात मार्गारेट रोझ पिमेंटा, ऑलिव्ह नर्होणा, ओसवाल्ड पिमेंटा, हिल्डा ए. एम. पिमेंटा यांच्या मृत्युपश्चात त्यांचे एकूण ०७ (सात) वारसांचे नाव दाखल करण्याकरिता नोंद केली असे.\n(नोंद: अर्ज, जबाब, पंचनामा, प्रतिज्ञापत्र, मृत्युदाखले, वारस ठराव क्रमांक 94 व इतर कागदपत्रे)",
  "talathi": "योगिनी मच्छिंद्र घुले"
}
