{
  "village_code": "272200010000000500",
  "village_name": "मरोळ",
  "taluka_name": "अंधेरी",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 3006,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:08:18Z",
  "surveys": [
    "144/अ/4",
    "151/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :27/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026श्री./श्रीमती कॅरल अॅन अझॅरेडो यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 144/अ/4, 151/1/अ वरील खातेदार कै. केरोलीना पिमेंटा हे/ह्या दिनांक 10/05/2000 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #\n1) गेवीन मारियो पिमेंटा , नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ), वय :66, वारसदाराची स्थिती :हयात\n2) इयान सॅविओ पिमेंटा , नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ), वय :59, वारसदाराची स्थिती :हयात\n3) शॉन सॅविओ पिमेंटा , नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ), वय :59, वारसदाराची स्थिती :हयात\n4) मरियन आयडा बरिटो , नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ), वय :58, वारसदाराची स्थिती :हयात\n5) कॅरल अॅन अझॅरेडो , नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ), वय :55, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 95 प्रमाणे नावे दाखल केली असे.\nबाजूस दाखल सर्वे क्र. १४४/अ/४ आणि सर्वे क्र. १५१/१/अ या मिळकतीतील अधिकार अभिलेखात कब्जेदार सदरी जानाबाई कबराल, केरोलीना पिमेंटा, लिना पिमेंटा, ऑलिव्ह नर्होणा, ओसवाल्ड पिमेंटा, मार्गारेट रोझ पिमेंटा, हिल्डा ए. एम. पिमेंटा, इसाबेल विल्यम पिमेंटा, ग्रॉंडफ्रे विल्यम पिमेंटा यांचे नाव दाखल आहे.\nकै. केरोलीना पिमेंटा यांचे दि. १०/०५/२००० रोजी निधन झाले आहे आणि त्यांचे पती कै. अलेक्झांडर पिमेंटो यांचे दि. १३/०६/१९५३ रोजी निधन झाले आहे.\nकै. केरोलीना पिमेंटा आणि कै. अलेक्झांडर पिमेंटो यांचे पश्चात त्यांना खालीलप्रमाणे कायदेशीर वारस आहेत.\nअ.क्र. वारसांचे नांव वय मयताशी नाते\n०१ कै. जोसेफ पिमेंटो अविवाहित मयत मुलगा\n०२ कै. टेझी लॉर्डस कारवलो विवाहित मयत मुलगी\n०३ कै. मोना एलिझाबेथ पिमेंटा विवाहित मयत मुलगी\nवरीलप्रमाणे मयतांस एकूण ०३(तीन) मयत वारस आहेत. वरीलपैकी कै. जोसेफ पिमेंटो यांचे दि. ०४/०३/१९५७ रोजी अविवाहित निधन झाले आहे. कै. टेझी लॉर्डस कारवलो यांचे दि. २४/०६/२०२२ रोजी निधन झाले आहे आणि त्यांचे पती कै. अंथोनी पेटेव कारवालो यांचे दि. २४/११/१९९७ रोजी निधन झाले आहे. कै. टेझी लॉर्डस कारवलो आणि कै. अंथोनी पेटेव कारवालो या दाम्पत्याला कोणतेही अपत्य नव्हते. कै. मोना एलिझाबेथ पिमेंटा यांचे दि. १२/०२/२०२० रोजी निधन झाले आहे आणि त्यांचे पती कै. फर्डिनांड मन्युअल पिमेंटा यांचे दि. २५/१२/२००९ रोजी निधन झाले आहे.\nकै. मोना एलिझाबेथ पिमेंटा व कै. फर्डिनांड मन्युअल पिमेंटा यांचे पश्चात त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.\nअ.क्र. वारसांचे नांव वय मयताशी नाते\n०१ श्री. गेवीन मारियो पिमेंटा ६६ मुलगा\n०२ श्री. इयान सॅविओ पिमेंटा ५९ मुलगा\n०३ श्री. शॉन सॅविओ पिमेंटा ५९ मुलगा\n०४ श्रीम. मरियन आयडा बरिटो ५८ विवाहित मुलगी\n०५ श्रीम. कॅरल अॅन अझॅरेडो ५५ विवाहित मुलगी\nवरीलप्रमाणे कै. मोना एलिझाबेथ पिमेंटा यांना ०५(पाच) कायदेशीर वारस आहेत.\nउपरोक्त नमूद मिळकतीतील अधिकार अभिलेखात केरोलीना पिमेंटा यांच्या मृत्युपश्चात त्यांचे एकूण ०५ (पाच) वारसांचे नाव दाखल करण्याकरिता नोंद केली असे.\n(नोंद: अर्ज, जबाब, पंचनामा, मृत्युदाखले, प्रतिज्ञापत्र, वारस ठराव क्र. ९५ व इतर कागदपत्रे)",
  "talathi": "योगिनी मच्छिंद्र घुले"
}
