{
  "village_code": "272200010000001400",
  "village_name": "दांडा",
  "taluka_name": "अंधेरी",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 5471,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:07:15Z",
  "surveys": [
    "3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या ७/१२ च्या कब्जेदार सदरी क्षेत्र ०.५५.६४ हे.आर.चौ.मी.असून या क्षेत्रा पैकी ०.२२.१७ हे.आर.चौ.मी. क्षेत्रावर मेसर्स रिजेन ड्रीमलुप प्रॉपर्टीज प्रा. लि.यांचे नाव दाखल असून उर्वरित क्षेत्र ०.३३.२२ हे. आर. चौ.मी. क्षेत्रावर रिझवी बिल्डर्स यांचे नाव दाखल आहे.तसेच पोट खराबा क्षेत्र ०.००.२५ चौ.मी. आहे. दिनांक २२/०७/२०२५ रोजी रिझवी बिल्डर्स चे प्रोपरायटर अख्तर हसन रिझवी तर्फे मुखत्यार म्हणुन इक्बाल तौहीद खान यांनी सदर मिळकतीचे ८६६.७५ चौ.मी क्षेत्र मेसर्स रोस्वाल्ट रेडीएट होम्स प्रा. लिमिटेड यांना कायम स्वरुपी खरेदीखताने विकलेले आहे. सदर चे खरेदी खत सह दुय्यम निबंधक, मुंबई ३१ यांचेकडे दस्त क्र. १८५०९/२०२५ दि. २२/०७/२०२५ नुसार नोंदणीकृत केलेले आहे त्याचा सूची क्र.२ आलेला आहे. त्यानुसार स.क्र.३/१, न.भू.क्र. डी/५२०अ, आणि डी/५२०ड च्या एकूण क्षेत्रास( ८६६.७५चौ.मी). या वरील खरेदी खातप्रमाणे. ला मेसर्स रोस्वाल्ट रेडीएट होम्स प्रा. लिमिटेड यांचे नाव ७/१२ सदरी दाखल करणे करिता नोंद केली असे. (सोबत नोंद अर्ज, जबाब, नोंदणीकृत खरेदी खत, सूची क्र.२, क.जा.प व इतर कागदपत्रावरून)",
  "talathi": "गजानन प्रभाकर डवले"
}
