{
  "village_code": "272200010000001400",
  "village_name": "दांडा",
  "taluka_name": "अंधेरी",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 5472,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:07:56Z",
  "surveys": [
    "427/अ/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nबाजूस दाखल असलेल्या सर्वे नं. ची मिळकत आलेस डिसोजा, जॉन रिचर्ड फर्नाडीस, डॉली फर्नाडीस, नार्मन एलिस फर्नाडीस, मिलटेन एलिस फर्नाडीस व व्हेन्सी एलिस फर्नाडीस यांच्या नावे नोंद आहे. सदर कब्जेदार यांनी सदरची मिळकत विरगो विले को. ऑपरेटीव्ह हौसींग सोसायटी लिमीटेड यांना कायमस्वरूपी खरेदीखताने विकली आहे. सदर खरेदीखत दु. निबंधक वांद्रे, यांच्याकडे, दस्त क्र. एस 354/1975 अन्वये दिनांक 25/03/1975 रोजी नोंदणीकृत केले आहे.\nसदर नोंदणीकृत दस्तऐवजानुसार क्षेत्र 0.00.76 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.00.50 हे.आर.चौ.मी करिता विरगो विले को. ऑपरेटीव्ह हौसींग सोसायटी लिमीटेड यांचे नांव दाखल करणेकरीता नोंद केली असे.\n(नोंद- अर्ज, सूची क्र. 2, नोंदणीकृत खरेदीखत, प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रांवरून नोंद केली असे)",
  "talathi": "गजानन प्रभाकर डवले"
}
