{
  "village_code": "272200020000000100",
  "village_name": "मालाड",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 2587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:15:06Z",
  "surveys": [
    "446/4/1/ब/पै/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nएस पी मल्होत्रा रा. मालाड(खाता क्रमांक2203) यांचे गट/सर्व्हे क्रमांक446/4/1/ब/पै/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1154 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1154 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसमीर रमेश पारेख ,स्नेहा परेश पटेल - - -, (खाता क्रमांक :-2827)गट/सर्व्हे क्रमांक 446/4/1/ब/पै/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1154 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बोरीवली 3 (बोरीवली) जिल्हा मंबई उपनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11695 दिनांक 05/09/2024 प्रमाणे रक्कम रुपये 3200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीस एस.पी.मल्होत्रा यांचे नांवे दाखल आहे.मौजे- मालाड येथील फेरफार क्र.१८६३ अन्वये एस.पी.मल्होत्रा यांचे नाव दाखल आहे.परंतू प्रत्यक्षात सदर मिळकत ही मे.क्लब लिंक (इंडिया) प्रा. लि.यांनी विकत घेतलेली होती व त्याचे संचालक त्यावेळेस श्री. एस पी.मल्होत्रा होते यावरून असे स्पष्ट होते की सदर मालमत्ता ही मे.क्लब लिंक (इंडिया)प्रा.लि.या कंपनीच्या मालकीची आहे. मे.क्लब लिंक (इंडिया) प्रा.लि.यांनी दि.०७/०४/२००५ रोजीच्या अभिहस्तांतरणपत्रान्वये मौजे-मालाड ता.बोरीवली येथील स.नं. ४४६/४/१/ब/पै/१ क्षेत्र ०.११.५४ हे.आर. चौ.मी.ची मिळकत मे.एम.व्ही. मर्क्युरी बिल्डवेल प्रा.ली.यांना कायमस्वरूपी विकलेली आहे. सदर अभिहस्तांतरणपत्र मा.सह.दुय्यम निबंधक मुंबई -१८ यांचेकडील दस्त क्र.BDR-2/1985/2005 अन्वये नोंदणीकृत केलेला आहे. तदनंतर मे.एम.व्ही.मर्क्युरी बिल्डवेल प्रा.ली यांनी दि.०५/०९/२०२४ रोजीच्या अभिहस्तांतरणपत्रान्वये वर नमूद केलेल्या मिळकतीमधील ११५४ चौ.मी.एवढे क्षेत्र १) समीर रमेश पारेख २) स्नेहा परेश पटेल यांना कायमस्वरूपी विकलेले आहे. सदर दस्त मा. सह दुय्यम निबंधक मुंबई-१८ यांचेकडील दस्त क्र.MBI18-11695-2024 दि.05/09/2024 अन्वये नोंदणीकृत केलेले आहे. त्याचा सुची क्र.२ आलेला आहे.त्यानुसार १)समीर रमेश पारेख २) स्नेहा परेश पटेल यांचे नाव क्षेत्र ११५४ चौ.मी. वर दाखल करणेकरीता नोंद केली असे.\n(नोंद-अर्ज,नोंदणीकृत अभिहस्तातरणपत्र, सुची क्र.२,सत्यप्रतिज्ञापत्र जबाब,कंपनी चे ठरावाची प्रत. अन्वये नोंद केली असे.)",
  "talathi": "शरद सुदाम हरड"
}
