{
  "village_code": "272200020000000300",
  "village_name": "दहीसर",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 8456,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:12:00Z",
  "surveys": [
    "309/4/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.न.च्या जमीन मिळकतीच्या ७/१२ सदरी उषा जयेंद्र पाटील ,चंद्राबाई आत्माराम म्हात्रे ,जग्गनाथ केशव म्हात्रे ,जिजाबाई गोविंद ठाकूर ,जितेंद्र बाळकृष्ण म्हात्रे ,धाकल्या सुकुर ,नितीन बाळकृष्ण म्हात्रे ,भरत जगन्नाथ पाटील ,भारती पी खानविलकर ,भूषण बाळकृष्ण म्हात्रे ,वासंती बाळकृष्ण म्हात्रे ,विष्णू केशव म्हात्रे ,हंसा केशव म्हात्रे ,हासुबाई केशव म्हात्रे ,हेमा रमाकांत पाटील यांची नावे दाखल आहेत. वरील भरत जगन्नाथ पाटील यांनी त्यांच्या हिश्याची जमीन क्षेत्र ०.०२४४ हे.आर.चौ. मी. इतके क्षेत्र वास बिल्डर्स एन्ड डेव्हलपर्स चे भागीदार ,सौरभ विनोद घोसाळकर यांना खरेदी खतानुसार विकलेली आहे. सदरचे खरेदीखत मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.का-बोरीवली -५ जिल्हा मंबई उपनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18644 दिनांक 17/09/2026 नुसार नोंदणीकृत केलेले आहे. त्यानुसार भरत जगन्नाथ पाटील यांच्या हिश्याची क्षेत्र ०.०२४४ हे.आर.चौ. मी. जमीन वास बिल्डर्स एन्ड डेव्हलपर्स चे भागीदार ,सौरभ विनोद घोसाळकर यांचे नावे करणे करिता नोंद केली असे.",
  "talathi": "गणेश व्यंकट लेाहार"
}
