{
  "village_code": "272200020000000300",
  "village_name": "दहीसर",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 8471,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:12:00Z",
  "surveys": [
    "191/5/पै"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nबाजूस दाखल केलेल्या स. नं. च्या जमीन मिळकतीच्या ७/१२ सदरी १) गोपीनाथ रामचंद्र पाटील, २) पिरोज नरेंद्र पाटील, ३) रविंद्र रामचंद्र पाटील) रेखा महेंद्र म्हात्रे, ५) विजया रघुनाथ माळी, ६) सुलोचना हरेश्वर म्हात्रे, ७) हरीश रामचंद्रपाटील, ८) हिरकणी मिठाराम कारले यांची नावे दाखल आहेत. वरील अनु क्र. १ ते ८ यांनी सदर मिळकतीच्या एकूण क्षेत्रापैकी १७२.८० हे.आर.चौ.मि. एवढे क्षेत्र मेसर्स मोर लाईफ स्पेसीस एल एल पी चे भागीदार कमल के. मोर यांना तारीख १४/०७/२०२१ रोजी खरेदीखताने विकलेले आहे. सदरचे खरेदीखत सह दुय्यम निबंधक बोरीवली - ५ यांसकडील अनु क्रमांक खंड व पृष्ठ -एमबीआय२०/९६६७/२०२१ तारीख १४/०७/२०२१ अन्वये नोंदणीकृत केलेले आहे. तरी नोंदणीकृत खरेदीखतानुसार मेसर्स मोर लाईफ स्पेसीस एल एल पी यांचे नाव ७/१२ च्या कब्जेदार सदरी मेसर्स मोर लाईफ स्पेसीस एल एल पी चे नाव दाखल करणे करिता नोंद केली असे. (सोबत- अर्ज, ७/१२, नोंदणीकृत खरेदीखत, सूची क्र. 2 व इतर कागदपत्र )",
  "talathi": "गणेश व्यंकट लेाहार"
}
