{
  "village_code": "272200020000000300",
  "village_name": "दहीसर",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 8472,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:12:00Z",
  "surveys": [
    "111/22पै",
    "112/1पै"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nकरारनाम्यानुसार - मौजे - दहिसर तालुका-बोरीवली येथील स.नं. १११ हि.नं. २२ पै, स.नं. ११२ हि.नं.१पै या मिळकतीच्या ७/१२ सदरी निलेश नविनचंद्र सयानी यांचे नाव दाखल आहे. व स.नं. १११ हि.नं. २२ पै या ७/१२ च्या इतर हक्क सदरी १) करीम वझीर अली रोझानी, २) असरफ अली वझीर अली रोझानी करारनाम्यानुसार ३५.६८ चौ.मी. असा शेरा फेरफार क्र. ७७६४ ने दाखल आहे. व स.नं.११२ हि.नं. १पै या ७/१२ च्या इतर हक्क सदरी १) करीम वझीर अली रोझानी, २) असरफ अली वझीर अली रोझानी करारनाम्यानुसार ५८.०० चौ.मी. असा शेरा फेरफार क्र.७७६४ ने दाखल आहे. वरील १) करीम वझीर अली रोझानी, २) असरफ अली वझीर अली रोझानी यांनी स.नं. १११ हि.नं. २२ पै मधील क्षेत्र ३५.६८ व स.नं.११२ हि.नं. १पै मधील क्षेत्र ५८.०० असे एकूण ९३.६८ चौ.मी. क्षेत्र करारनाम्यानुसार कमलेश ऊका जादव यांना दिलेले आहे. सदरचा करारनामा सह दुय्यम निबंधक बोरीवली -३ यांचे कडील अनु क्र. खंड व पृष्ठ - २२२४/२०१६ दि. १९/०३/२०१६ नुसार नोंदणीकृत केलेला आहे. तरी नोंदणीकृत करारनाम्यानुसार स.नं. १११ हि.नं. २२ पै व स.नं. ११२ हि.नं. १पै या मिळकतीच्या इतर हक्क सदरी ९३.६८ चौ.मी. क्षेत्रास कमलेश ऊका जादव यांचे नाव दाखल करणे करीता नोंद केली असे. (सोबत- अर्ज, ७/१२, नोंदणीकृत करारनामा, सुची क्र. २ व इतर कागदपत्रे)",
  "talathi": "गणेश व्यंकट लेाहार"
}
