{
  "village_code": "272200020000000300",
  "village_name": "दहीसर",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 8473,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:59:48Z",
  "surveys": [
    "264/1/ब",
    "264/3/पै",
    "267/1/7/8",
    "267/2/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमीन मिळकतीच्या ७/१२ सदरी १) बाबुलनाथ शिवीदहाल दुबे, २) ओमप्रकाश राधेश्याम दुबे, ३) शिवप्रकाश राधेश्याम दुबे यांची नावे दाखल आहे. वरील बाबुलनाथ शिवीदहाल दुबे हे दि. १७/१०/२०१६ रोजी मयत झाले असुन त्यांचे वारस १) दिनेशकुमार बाबुलनाथ दुबे - (मुलगा), २) सर्वेश बाबुलनाथ दुबे- (मुलगा) हे आहेत. वरील पैकी अनु क्र. २. सर्वेश बाबुलनाथ दुबे हे दि. ३१/०१/२००२ रोजी मयत झाले असुन त्यांना वारस १) आभा सर्वेश दुबे, २) शशी सर्वेश दुबे, ३) आशिष सर्वेश दुबे, ४) अभिषेक सर्वेश दुबे आहेत. वरील १) दिनेशकुमार बाबुलनाथ दुबे, २) सुशिल दिनेशकुमार दुबे, ३) शिवजीत दिनेशकुमार दुबे, ४) सुषमा अशोक पांडे, ५) आभा सर्वेश दुबे, ६) शशी सर्वेश दुबे, ७) आशिष सर्वेश दुबे, ८) अभिषेक सर्वेश दुबे या सर्व वारसांनी सदर मिळकतीच्या संपूर्ण क्षेत्रापैकी त्यांचे हिश्याचा अविभक्त १/४ हिस्सा म्हणजेच २५२.०८ चौ.मी. क्षेत्र निशांत ओमप्रकाश दुबे याना खरेदीखताने विकेलेले आहे. सदरचे खरेदीखत हे मा. सह दुय्यम निबंधक बोरीवली- ५ यांचे कडील दस्त क्र. बदर –BRL5-5028-2018 नुसार दि. १३/०४/२०१८ रोजी नोंदणीकृत केलेले आहे. करीता नोंदणीकृत दस्ताएवजानुसार निशांत ओमप्रकाश दुबे यांचे नाव ७/१२ सदरी दाखल करणेकरीता नोंद केली असे. (सोबत- अर्ज, ७/१२, नोंदणीकृत खरेदीखत, सुची क्र. २ व इतर कागदपत्र )",
  "talathi": "गणेश व्यंकट लेाहार"
}
