{
  "village_code": "272200020000000600",
  "village_name": "गोराई",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 2946,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:10:57Z",
  "surveys": [
    "86/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026खरेदीखताने- बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या 7/12 सदरी अनुक्रमे 1) जेनेट लुईस डिमेलो 2) जॅाना लुईस डिमेलो 3) रेमंड लुईस डिमेलो 4) विल्मा बाबरा लुईस डिमेलो 5) पॅालिन लिस्टन फर्नांडीस यांचे नाव दाखल आहेत. सदर मिळकतीचे मुळ मालक 1) जेनेट लुईस डिमेलो 2) जॅाना लुईस डिमेलो 3) रेमंड लुईस डिमेलो 4) विल्मा बाबरा लुईस डिमेलोयांनी पॅालिन लिस्टन फर्नांडीस यांना सदर मिळकतीचे 599 चौ.मी. क्षेत्र खरेदीखताने विकत दिलेले आहे. सदरचे खरेदीखत सह दुय्यम निबंधक बोरीवली-9, यांचेकडील दस्त क्र.4682/2017दिनांक-15/06/2017 रोजी नोंदणीकृत केले आहे. सदर नोंदणीकृत दस्तऐवजानुसार 599 चौ.मी. क्षेत्रावर पॅालिन लिस्टन फर्नांडीस यांचे नाव दाखल झाले आहे. परंतु सदरचे खरेदीखतचुक दुरुस्ती पत्रक होऊन सदर मुळ मालकांनी त्यांच्या अविभाजीत हिश्यास सपुर्ण क्षेत्र पॅालिन लिस्टन फर्नांडीस यांना खरेदीखताने विकत दिले आहे. सदर चुकदुरुस्तीपत्र सह दुय्यम निबंधक बोरीवली-9, यांचेकडील दस्त क्र.14268/2021दिनांक-03/11/2021 रोजी नोंदणीकृत केले आहे.सदर नोंदणीकृत चुकदुरुस्ती पत्रानुसार मुळ मालकांचे नाव कमी करुन उर्वरीत क्षेत्रावर पॅालिन लिस्टन फर्नांडीस यांचे नाव 7/12 सदरी दाखल करणेकरीता नोंद केली असे.\n(नोंद-अर्ज,7/12, मिळकतपत्रीका, सुची क्र.-2, चुक दुरुस्ती पत्र, व इतर कागदपत्र यावरुन केली असे.)",
  "talathi": "योगेश वसंत मानकर"
}
