{
  "village_code": "272200020000000700",
  "village_name": "मनोरी",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 3861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-05-19",
  "objection_until": "2026-06-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:13:21Z",
  "surveys": [
    "100/5",
    "100/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/05/2026\nखरेदीने-बाजुस दाखल केलेल्या सर्वे वर्णनाच्या मिळकतीच्या 7/12 कब्जेदार सदरी अनुक्रमे 1) जोसेफ जाँन फरेरा 2) डेसी पीटर फरेरा 3) मटिल्डा पीटर फरेरा 4) सावियो पिटर फरेरा 5) लिली थाँमस फरेरा यांचे नाव 1872 चौ.मी. क्षेत्रावर दाखल आहे. सदर मुळ मालकांपैकी अनुक्रमे 1) जोसेफ जाँन फरेरा 2) डेसी पीटर फरेरा 3) मटिल्डा पीटर फरेरा 4) सावियो पिटर फरेरा या सर्वातर्फे मुखत्यार ग्रेग डायगो मिरांडा यांनी वरील मुळ मालक यांच्या अविभाजीत हिश्यास असलेले स.क्र.100/5 मधील 573 चौ.मी. क्षेत्र, स.क्र.100/7 मधील 506 चौ.मी. क्षेत्र 1) ग्रेग डायगो मिरांडा 2) क्लेटी ग्रेग मिरांडा 3) अलोमा एँस्टन रिबेलो यांना र.रु.90,00,000/-(र.रु. नव्वद लाख मात्र) रुपयास कायमस्वरुपी खरेदीखताने विकत दिलेले आहे. सदरचे खरेदीखत सह दुय्यम निबंधकमुंबई 21 यांचेकडील दस्त क्र.9496/2026दि.30/04/2026रोजी नोंदणीकृत केले आहे.सदर नोंदणीकृतदस्तऐवजानुसार1) जोसेफ जाँन फरेरा 2) डेसी पीटर फरेरा 3) मटिल्डा पीटर फरेरा 4) सावियो पिटर फरेरा यांचे नाव कमी करुन 1) ग्रेग डायगो मिरांडा 2) क्लेटी ग्रेग मिरांडा 3) अलोमा एँस्टन रिबेलो यांचे नाव दाखल करणेकरीता नोंद केली असे. (नोंद-अर्ज, खरेदीखत, सुची क्र.-2, क्षतीपुर्तीबंधपत्र, शेतकरी पुरावा, 7/12, फेरफार व इतर कागदपत्र यावरुन केली असे.)",
  "talathi": "योगेश वसंत मानकर"
}
