{
  "village_code": "272200020000000700",
  "village_name": "मनोरी",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 3958,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:13:21Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nहक्कसोडपत्राने- बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या 7/12 सदरी मिळकतीच्या 7/12 सदरी अनुक्रमे 1) विल्यम डाँमनिक डिसोजा 2) पाँल डाँमनिक डिसोजा 3) विल्सन डाँमनिक डिसोजा यांचे नाव दाखल आहे. तथापी सदर मिळकतीचे मुळ मालक 1) अग्नेस सिझर डिसोजा 2) जुली जेरोम डिसोजा 3) सिल्वि चार्ली किणी 4) हेलन पिटर डिसोजा 5) डाँमनिक जोजफ किणी 5/1) स्विटना प्लेसिड किणी 5/2) सेरिना झिको किणी यांनी त्यांच्या अविभाजीत हिश्यास असलेल्या क्षेत्रापैकी 147 चौ.मी. क्षेत्र व सिझर डाँमनिक डिसोजा यांनी त्यांच्या अविभाजीत हिश्यास असलेले 429 चौ.मी. क्षेत्र 1) विल्यम डाँमनिक डिसोजा 2) विल्सन डाँमनिक डिसोजा 3) पाँल डाँमनिक डिसोजा यांना विनामोबदला हक्कसोडपत्र करुन दिले आहे. सदर हक्कसोडपत्र सह दुय्यम निबंधक मुंबई 21, यांचेकडील दस्त क्र.3809/2026दिनांक-18/02/2026 रोजी नोंदणीकृत केले आहे. सदर दस्त सह जिल्हा निबंधक यांचेकडुन आँनलाईन आलेवरुन 1) डाँमनिक जोजफ किणी 2) सिल्वि चार्ली किणी 3) सेरिना झिको किणी 4) स्विटना प्लेसिड किणी 5) जुली जेरोम डिसोजा 6) सिझर डाँमनिक डिसोजा 7) हेलन पिटर डिसोजा 8) अग्नेस सिझर डिसोजा यांचे नाव फेरफार क्र. 3796 अन्वये पुर्णता कमी करण्यात आली आहेत. परंतु त्यातील फक्त सिझर डाँमनिक डिसोजा यांनीच त्यांच्या हिश्याचे पुर्ण क्षेत्राचे हक्कसोडपत्र केले असल्याने त्यांचेच नाव कमी होणे आवश्यक होते. सदरचे हक्कसोडपत्र चुक दुरुस्ती पत्रक होऊन 1) अग्नेस सिझर डिसोजा 2) जुली जेरोम डिसोजा 3) सिल्वि चार्ली किणी 4) हेलन पिटर डिसोजा 5) डाँमनिक जोजफ किणी 5/1) स्विटना प्लेसिड किणी 5/2) सेरिना झिको किणी यांच्या अविभाजीत हिश्यास असलेल्या क्षेत्रामधुन 147 चौ.मी. क्षेत्र व सिझर डाँमनिक डिसोजा यांच्या हिश्यास असलेले 429 चौ.मी. क्षेत्र असे एकुण 576 चौ.मी. क्षेत्र 1) विल्यम डाँमनिक डिसोजा 2) विल्सन डाँमनिक डिसोजा 3) पाँल डाँमनिक डिसोजा यांना विनामोबदला हक्कसोडपत्र करुन दिले आहे. सदर हक्कसोडपत्र मा. सह दुय्यम निबंधक मुंबई क्र.19, मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडील दस्त क्र.13339/2026 अन्वये दि.27/07/2026 रोजी नोंदणीकृत केले आहे.सदर नोंदणीकृत दस्तऐवजानुसार 7/12 सदरी नोंद केली असे.\n(नोंद-अर्ज,7/12, मिळकतपत्रीका, सुची क्र.-2, हक्कसोडपत्र, चुक दुरुस्ती पत्र, क्षतीपुर्ती बंधपत्र, व इतर कागदपत्र यावरुन केली असे.)",
  "talathi": "योगेश वसंत मानकर"
}
