{
  "village_code": "272200020000000800",
  "village_name": "मालवनी",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 4777,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:14:03Z",
  "surveys": [
    "77/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nअंतोन पास्कोल घरसी ,गेग्ररी लाद्रस घरसी - - -रा. मालवनी(खाता क्रमांक2561) यांचे गट/सर्व्हे क्रमांक77/8, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0152 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजपूत रियलटर्स प्रा. लि. कं चे संचालक तुलसी सिंग राजपुत , (खाता क्रमांक :-3616)गट/सर्व्हे क्रमांक 77/8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बोरीवली 3 (बोरीवली) जिल्हा मंबई उपनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6745 दिनांक 11/09/2006 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nबाजूस दाखल सर्वे नंबरच्या ७/१२ सदरी अंतोन पास्कोल घरसी, ग्रेगरी लाद्रस घरसी यांची नावे दाखल आहेत. वर नमूद अंतोन पास्कोल घरसी हे दि. ०४/०९/१९७४ रोजी मयत झाले असून त्यांची पत्नी रिता अंतोन घरसी ह्या दि. ३०/०५/१९९२ रोजी मयत झाल्या आहेत. दोघा पती -पत्नीच्या मृत्यूपश्चात त्यांना १. अॅशले अंतोन घरसी (मुलगा) हा एकमेव कायदेशीर वारस आहे. सदर मिळकत (१) ग्रेगरी एल ग्रेशीयस हे स्वतःकरीता व अॅग्नेस एल. ग्रेशीयस तर्फे मुखत्यार यांनी कायमस्वरूपी खरेदीखताने रक्कम रूपये ६,००,००० /- (रक्कम रु. सहा लाख मात्र) इतक्या रकमेत राजपूत रियलटर्स प्रा. लि कं चे संचालक यांना विकलेली आहे. सदरचे खरेदीखत सह दुय्यम निबंधक बोरीवली-३ (बोरीवली) , यांचेकडील अनुक्रमांक खंड व पृष्ठ ६७४५/२००६ दिनांक ११/०९/२००६ रोजी नोंदणीकृत केलेले आहे. तरी नोंदणीकृत खरेदीखतानुसार राजपूत रियलटर्स प्रा. लि कं चे संचालक तुलसी सिंग राजपूत यांचे नाव १४३ चौ. मी क्षेत्रावर दाखल करणेकरीता नोंद घेण्यात आलेली आहे. (सोबत : नोंदअर्ज , खरेदीखताची प्रत, सूची क्र-२, जबाब व इतर कागदपत्र)",
  "talathi": "प्रफुल वसंत इंगळे"
}
