{
  "village_code": "272200020000000800",
  "village_name": "मालवनी",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 4778,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:14:03Z",
  "surveys": [
    "213/39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nबाजूस दाखल सर्वे नंबरच्या ७/१२ सदरी आयवर अॅथनी अंताव यांचे नाव दाखल असून इतर हक्क सदरी “गहाणखताने मे . दत्तसेवा सहकारी पतपेढीकडे र. रु. २२,००,०००/- (र. रु.बावीस लाख) रुपयांस गहाण ठेवली असे.” असा शेरा फेरफार क्र – ३७०३ अन्वये दाखल आहे. फेरफार क्र – ३७०३ दि. ०६/०९/२०१४ नुसार “आयवर अॅथनी अंताव यांनी दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्या. मुंबई यांचेकडे रक्कम रु. २२,००,०००/- (बावीस लाख मात्र) रूपयांस सदर मिळकत गहाण ठेवली होती. सदरचे गहाणखत सह दुय्यम निबंधक बोरीवली-३ , यांचेकडील अनुक्रमांक खंड व पृष्ठ २६५/२०१४ दिनांक १५/०१/२०१४ रोजी नोंदणीकृत केलेले होते. तरी नोंदणीकृत गहाणखतानुसार फेरफार क्र- ३७०३ अन्वये सदर मिळकतीच्या इतर हक्क सदरी शेरा ठेवण्यात आला होता. तरी उपरोक्त संस्थेमधून आयवर अॅथनी अंताव यांनी घेतलेले कर्ज दि. ०६/०१/२०२४ रोजी संपूर्ण कर्ज फेडले आहे. त्याबाबतचा रिकन्व्हेन्स ऑफ मॉर्गेज सह दुय्यम निबंधक बोरीवली -६ यांजकडील दस्तक्रमांक – १८५६/२०२४ दि. २४/०१/२०२४ रोजी नोंदणीकृत केला आहे. तसेच कर्ज फेडल्याबाबत दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्या. मुंबई यांजकडील पत्र क्र – डि.एस/एस. पी. डब्लू. एस/क. म. वि/११६/२०२६-२७ दि. ३१/०७/२०२६ रोजी पत्र दिले आहे. तरी नोंदणीकृत रिकन्व्हेन्स ऑफ मॉर्गेज व दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्या. मुंबई यांजकडील दि. ३१/०७/२०२६ रोजीच्या पत्रानुसार सदर मिळकतीच्या इतर हक्क सदरी असलेला “गहाणखताने मे . दत्तसेवा सहकारी पतपेढीकडे र. रु. २२,००,०००/- (र. रु.बावीस लाख) रुपयांस गहाण ठेवली असे.”हा शेरा कमी करण्याकरीता नोंद घेण्यात आलेली आहे. (सोबत : नोंदअर्ज, रिकन्व्हेन्स ऑफ मॉर्गेज ची प्रत, सूची क्र-२, दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्या. मुंबई यांजकडील पत्र क्र – डि.एस/एस. पी. डब्लू. एस/क. म. वि/११६/२०२६-२७ दि. ३१/०७/२०२६ रोजीचे पत्र, जबाब व इतर कागदपत्रे)",
  "talathi": "प्रफुल वसंत इंगळे"
}
