{
  "village_code": "272200020000000800",
  "village_name": "मालवनी",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 4781,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:14:03Z",
  "surveys": [
    "88/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nजार्डन अलायसेस गोम्स यांचे गट/सर्व्हे क्रमांक88/20 खाता क्रमांक 2444 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nपुष्पा गोम्स यांचे गट/सर्व्हे क्रमांक88/20 खाता क्रमांक 2444 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nग्वेनीता ए परेरा यांचे गट/सर्व्हे क्रमांक88/20 खाता क्रमांक 2444 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nनेवली गोम्स यांचे गट/सर्व्हे क्रमांक88/20 खाता क्रमांक 2444 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nब्रायन सॅविओ डिसूझा यांचे गट/सर्व्हे क्रमांक88/20 खाता क्रमांक 2444 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nडायलन डिसूझा यांचे गट/सर्व्हे क्रमांक88/20 खाता क्रमांक 2444 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nऍरोल डिसूझा यांचे गट/सर्व्हे क्रमांक88/20 खाता क्रमांक 2444 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nजुडलीन जॅराल्डीन अलमेडा यांचे गट/सर्व्हे क्रमांक88/20 खाता क्रमांक 2444 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदिनेश पी हिंगु , (खाता क्रमांक :-3620)\nदिनेश पी हिंगु , (खाता क्रमांक :-3620)\nदिनेश पी हिंगु , (खाता क्रमांक :-3620)\nदिनेश पी हिंगु , (खाता क्रमांक :-3620)\nदिनेश पी हिंगु , (खाता क्रमांक :-3620)\nदिनेश पी हिंगु , (खाता क्रमांक :-3620)\nदिनेश पी हिंगु , (खाता क्रमांक :-3620)\nदिनेश पी हिंगु , (खाता क्रमांक :-3620) यांना दुय्यम निंबधक अंधेरी 3 (अंधेरी) जिल्हा मंबई उपनगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 6484 दिनांक 09/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nबाजूस दाखल सर्वे नंबरच्या ७/१२ सदरी नेवली गोम्स, जार्डन अलायसेस गोम्स, पुष्पा गोम्स, लिओन एच गोम्स, ग्वेनीता ए परेरा, दिनेश पी हिंगु, जुडलीन जॅराल्डीन अलमेडा, ऍरोल डिसूझा, ब्रायन सॅविओ डिसूझा, डायलन डिसूझा यांची नावे दाखल आहेत.वर नमूद जार्डन अलायसेस गोम्स तर्फे मुख्यत्यार ब्रायन सॅविओ डिसोजा, पुष्पा जे गोम्स तर्फे मुख्यत्यार ब्रायन सॅविओ डिसोजा, ग्वेनिता परेरा तर्फे मुख्यत्यार ब्रायन सॅविओ डिसोजा, ब्रायन सॅविओ डिसोजा स्वतःकरीता व सोल एक्सकुटर ऑफ नेवली गोम्स, डायलेन डिसोजा, एरोल डिसोजा तर्फे मुख्यत्यार ब्रायन सॅविओ डिसोजा, जुडलेन गेराल्डीने अल्मेडा यांनी त्यांचा अविभाजीत हिस्सा म्हणजेच १८७.५७ चौ . मी क्षेत्र दिनेश पी हिंगु यांना खरेदीखताने विकलेले आहे. सदरचे खरेदीखत सह-दुय्यम निबंधक मुंबई - १० यांचेकडील अनुक्रमांक खंड व पृष्ठ ६४८४/२०२६ दिनांक ०९/०४/२०२६ रोजी नोंदणीकृत केलेले आहे. तरी नोंदणीकृत खरेदीखतानुसार नेवली गोम्स, जार्डन अलायसेस गोम्स, पुष्पा गोम्स, ग्वेनीता ए परेरा, जुडलीन जॅराल्डीन अलमेडा, ऍरोल डिसूझा, ब्रायन सॅविओ डिसूझा, डायलन डिसूझा यांची नावे कमी करून सदर मिळकतीच्या १८७.५७ चौ. मी क्षेत्रावर दिनेश पी हिंगु यांचे नाव कायम करणेकरीता नोंद घेण्यात आलेली आहे. (सोबत -नोंदअर्ज, खरेदीखताची प्रत, सूची क्र-२, जबाब व इतर कागदपत्रे)",
  "talathi": "प्रफुल वसंत इंगळे"
}
