{
  "village_code": "272200020000000800",
  "village_name": "मालवनी",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 4782,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:14:03Z",
  "surveys": [
    "213/38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nबाजूस दाखल सर्वे नंबरच्या ७/१२ सदरी लियोनी गोम्स, हारमिओन डिसील्वा, गर्थ मार्शल डिलीमा, एमीरीटा प्रीसिला डिसील्वा, विल्बर्ट जे डिसील्वा , कार्ल हेरॉल्ड डिसुझा, करीना थेरेसे डिसुझा, के थेरेसे डिसुझा यांची नावे दाखल आहेत. सदर मिळकतीच्या सहखातेदार हारमिओन डिसील्वा ह्या दि. १८/०२/२०१९ रोजी अविवाहित मयत झाल्या असून त्यांचे मृत्युपश्चात त्यांना कोणीही वारस नाहीत तसेच त्यांनी त्यांचे हयातीत कोणतेही मृत्यूपत्र केलेले नाही. तरी सदर मिळकतीवरील हारमिओन डिसील्वा यांचे नाव कमी करण्याकरीता नोंद घेण्यात आलेली आहे. (सोबत : नोंदअर्ज , मृत्यूदाखला , प्रतिज्ञापत्र तथा क्षतीपूर्ती बंधपत्र, व इतर कागदपत्रे)",
  "talathi": "प्रफुल वसंत इंगळे"
}
